Posts

[20/01, 23:53] bhushankatre: बाहेर पडल्यावर आधी कंटाळा सगळे म्हणाले रिक्षा करू  सहज लक्ष गेलं मरिन ड्राइव्ह रोड ला बऱ्याच बस चाललेल्या सहज विचारलं ते म्हणालो भरपूर गाड्या आहेत तेवढ्यात केदार ला आठवलं की त्याला रेझर घ्यायचं आहे समोर मॉल दिसला  तो5मिनिटात जाऊन येतो म्हणाला इथे उभे राहण्यापेक्षा स्टॉप ला जाऊ म्हणून पुढे गेलो मग स्टॉप ला गेलो रस्ता क्रॉस करे पर्यंत 2 गाड्या गेल्या केदार  केदार नाही आला  अमेय ला सांगितल्यावर तो म्हणाला पैज लाव केदार 20मिनिट नाही येत अमेय पैज जिंकला केदार नाही आला  आपण निघू त्याला डायरेक्ट यायला सांगू  अस ठरवून आम्ही निघालो बस ने 56 रु तिकीट 8जणांचे स्टॉप ला उतरून 10मी चालावं लागत  पोचलो मुंबई सारखाच पण इथे बोटी ची सुविधा होती 100रु माणशी 1तास(100रु म्हटल्यावर जातंय कोण) थोडा time pass केला स्वरा ला तहान लागली म्हणून थोडं फिरत पुढे गेलो तेवढ्यात केदार आला (आला बुवा) त्या करता बऱ्याच लोकांनी मेहनत घेतली नंतर नेहमी प्रमाणे कुणी कॉफी कुणी चहा कुणी थंड  घेत 5-10मिनिट काढली   तिथेच ग्राउंड वर कुठल्यातरी राजकीय पार...